Monday, October 25, 2021

जिओचे सर्वात स्वस्त प्लॅन, 4 रुपयांपेक्षा कमीत मिळतो 1GB डेटा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रिलायन्स जिओ कडून त्यांच्या ग्राहकांना नेहमीच इतरांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर दिल्या जातात. जिओचे असे अनेक प्लॅन्स आहेत ज्यात तुम्हाला 4 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 1GB डेटा मिळतो. हे सगळे प्लॅन हे जास्त कालावधीसाठी देण्यात येतात. या प्लॅनची वैधता किमान 56 दिवस आहे.

या सर्व प्लॅन्समध्ये फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळातात. आज आपण रिलायन्स जिओच्या अशा 5 प्रीपेड प्लॅन्सद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये सर्वात स्वस्त 1 जीबी डेटा दिला जातो.3,499 रुपयांचा प्लॅन हा जिओचा लॉंग टर्म प्रीपेड प्लान आहे ज्यामध्ये तुम्हाला 365 दिवस दररोज ३ जीबी डेटा दिला जातो.

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 1095GB डेटा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग अनलिमीटेड आहे आणि ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. 2,399 रुपयांचा प्लॅनहा देखील एक लॉंग टर्म प्लॅन आहे ज्यामध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा ऑफर केला जातो, याचा

अर्थ तुम्हाला एकूण 730 जीबी डेटा मिळणारा आहे आणि याची प्रति जीबी किंमत ही 3.228 रुपये इतकी पडते.599 रुपयांचा प्लॅनया प्लॅनची व्हॅलिडीटी ही 84 दिवसांची आहे आणि या मध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा दिला जातो . या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी उपलब्ध एकूण 168GB डेटा दिला जातो. ज्यामुळे प्रति एक GB डेटासाठी तुम्हाला 3.5 रुपये किंमत मोजावी लागते.

999 रुपयांचा प्लॅनहा देखील आणखी एक 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 3GB डेटा देण्यात योतो. म्हणजेच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा मिळतो ज्यामध्ये प्रति एक GB डेटासाठी तुम्हाला 3.9 रुपये पडतात. 444 रुपयांचा प्लॅनहा

एक कमी कालावधीसाठीचा प्लान आहे ज्यामध्ये तुम्हाला 56 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते तसेच तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये एकूण 112GB डेटा मिळतो, ज्यामुळे प्रति एक GB डेटाची किंमत 3.9 रुपये पडते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!