Monday, October 18, 2021

सुवर्णसंधी:श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे विविध पदांसाठी भरती ; या पत्त्यावर पाठवा अर्ज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021असणार आहे.
या पदांसाठी भरती:सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
ग्रंथपाल (Librarian)
शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

ग्रंथपाल (Librarian) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

अर्ज
मुलाखतीचा पत्ता
श्री. साई सभागृह, शिर्डी
मुलाखतीची तारीख – 27 आणि 28 सप्टेंबर 2021

तसेच पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी लवकरच बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समुपदेशन, समूहसंघटिका, कार्यालय सहाय्यक, व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक, संसाधन व्यक्ती, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक,

स्वच्छता स्वयंसेवक,संगणक संसाधन व्यक्ती या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 आणि 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!