Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील गुटखा विक्री थांबवीण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा-सहा.आयुक्त किशोर गोरे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नगर जिल्ह्यातील गुटखा विक्री,सुगंधी तंबाखूची विक्री थांबवीण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गोरे यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,नगर जिल्ह्यातील शहर, ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर गुटखा,पानमसाला, सुगंधी तंबाखू पान टपरी, किराणा दुकानातून उपलब्ध होत आहे. आजची पीढी या पदार्थांच्या विळख्यात पुर्णपणे गुरफटल्या गेली आहे. अशा पदार्थांचे विक्रीवर नियंत्रण आणणेसाठी नागरिकांनीही पुढे येवून कारवाई मध्ये सहभागी होणं गरजेचं आहे.नागरिकांनी त्यांच्या जवळपास गुटखा-पानमसाला, सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याचे आढळून आल्यास (पान टपरी/किराणा दुकान इत्यादी) किंवा इतर कोणतीही भेसळ आढळुन आल्यास अशा ठिकाणाची प्रशासनाचे टोल फ्री क्रमांक १८०० २२ २३६५(मुंबई कार्यालय) या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती द्यावी असे आवाहन अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त किशोर गोरे यांनी जनतेस केले आहे.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!