Monday, October 25, 2021

नगर ब्रेकींग:शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:खेळतांना शेततळ्यात उतरलेल्या तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज सोमवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगतच्या कान्हेगाव येथे घडली.

या दुदैवी घटनेत चैतन्य अनिल माळी (वय 12), दत्ता अनिल माळी (वय 8) व चैतन्य शाम बर्डे (वय 4) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ही तीनही मुले गरीब कुटुंबातील असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगत असलेल्या कान्हेगाव येथील शेततळ्याजवळ चैतन्य माळी, दत्ता बर्डे व चैतन्य बर्डे ही तीन लहान मुले खेळत होती. खेळत असतांना ते शेततळ्याच्या पण्यात उतरली.

शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीघेही पाण्यात बुडून मयत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांचे कुटुंबिय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.तीनही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!