Monday, October 25, 2021

वाई तालुक्यात ई पिक पहाणी च्या निषेधार्थ केपीएस ची निवेदने

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषि पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव श्री महेश पाटील यांच्या आदेशानुसार सम्पूर्ण महाराष्ट्र राज्य प्रत्येक तालुका आणि जिल्हा राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असलेल्या ई पिक पाणी अॉन लाईन नोंदी विरोधात पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री प्रकाश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत

सातारा जिल्हा युवक संघटक श्री प्रवीण जी जेधे देशमुख यांनी आज वाईचे तहसीलदार श्री रणजित भोसले यांना शेतकऱ्यांच्या ई पिक पहाणी च्या संदर्भात सविस्तर चर्चा केली व या ई व्यवस्थेचा निषेध नोंदवला आहे. ई पिक पहाणी नोंदी ठेवताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी संघटनेच्या वतीने  तहसीलदार महोदयांना प्रत्यक्ष निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

यावेळी संस्थेचे सातारा जिल्हा समन्वयक श्री शरदजी शिंदे , तसेच सदस्य अजय भिलारे चेतन भोसले , अभिनव शिंदे ,शहाजीराव पिसाळ , त्याच बरोबर तालुक्यातील अनेक शेतकरी व संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. ई पिक पहाणी च्या विरोधात कृषि पदवीधर संघटना सातत्याने राज्य भर निवेदने देत असून राज्यात शेतकऱ्यांच्या या विषयावर कोणत्याही शेतकरी

नेत्याने पक्षाने आवाज उठवलेला नाही. शासनाने वेळीच दखल न घेतल्यास शासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे संघटना पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रकाश यादव यांनी सांगितले आहे. या निवेदनाची दखल घेतली असून पुढील कार्यवाही साठी निवेदन गेले असल्याची माहिती तहसीलदार श्री भोसले यांनी दिली.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!