Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील पत्रकार हत्या प्रकरणातील आरोपीचे पलायन; अखेर इतक्या पोलिसांचे निलंबन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती .या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरवातीला तीन जणांना अटक केली होती. या घटनेतील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला महिनाभरानंतर पोलिसांनी अटक केली होती.

मोरे याला अटक केल्यानंतर, काही त्रास जाणवू लागल्यामुळे त्याला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो जिल्हा रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता.

पत्रकार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हा रुग्णालयातून पळून गेल्याने एकच खळबळ माजली. या प्रकरणी दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली.

 दोन पोलिसांचे निलंबन:राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हा रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली. पोलिस नाईक भगवान किसन पालवे, पोलिस शिपाई गणपत जयवंत झरेकर, अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!