Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकींग:कार व दुचाकीचा मोठा अपघात; अपघातात एक जण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

 

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात कार व दुचाकीची भीषण धडक होत अपघात झाला.

 

 

 

या अपघातात दुचाकीस्वार डोक्याला मार लागून जबर जखमी झाला. सोमवारी (दि. २०) रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे शिवारात हॉटेल सौरभ जवळ ही अपघाताची घटना घडली.

 

 

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने निमोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश चांदोरकर नगरहून हे निमोणच्या दिशेने वॅग्नर कार (एमएच १५ एफएन ७५४० ) मधुन प्रवास करीत होते. दरम्यान समोरून आलेल्या दुचाकीची (क्र. एमएच १५ जीएच ८६४३ ) व वॅग्नर कारची धडक होत भीषण अपघात झाला.

 

या अपघातात दुचाकीस्वार सुनील जगन्नाथ भडांगे (रा. कौठेकमळेश्वर) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जबर जखमी झाले. त्यांना तातडीने प्रथम संगमनेर व त्यानंतर पुणे येथे रुग्णालयात हलविण्यात आले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!