Sunday, October 17, 2021

या एका धक्कादायक कारणाने संपवले नगर जिल्ह्यातील त्या एसटी चालकाने जीवन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज पहाटेच्या सुमारास अहमदनगर एसटी विभागाला झटका बसला आहे. आज मंगळवारी ( ता. २१) सकाळी साडे सहाच्या सुमारास संगमनेर बसस्थानकावर एका एसटी बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. आणि एकच खळबळ माजली. बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला.मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीतून

बसचालकाने धक्कादायक खुलासा केला आहे.चिठ्ठीतून केला धक्कादायक खुलासा आज ( ता.२१) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नाशिक या बसमध्ये बसच्या चालकाने संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष तेलोरे ( रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि.अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे.

कर्जाला कंटाळून बसचालकाने आत्महत्या केल्याचे समजते. आज पहाटे पाच वाजता त्यांच्या इतर चार सहकाऱ्यांसह प्रात: विधी व इतर आटोपून फ्रेश झाले होते. त्यानंतर त्यांनी इतरांना सांगितले की मी पुढे जातो तुम्ही पाठीमागून या. त्यानंतर पंधरा मिनिटांनी एसटी बस वाहक येथे आला असता त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये त्यांना सुमारे साडेसहा लाख रुपये कर्ज असल्याने, कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!