Monday, October 25, 2021

या बँकेसोबत सुरू करा ‘हा’ खास बिझनेस; महिन्याला होईल 90,000 रुपयांपर्यंतची नफा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर आपली घरबसल्या बिझनेस सुरू करायची इच्छा असेल आणि आपण अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधत असाल, तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एका खास बिझनेसची माहिती. या व्यवसायातून आपल्याला दरमहा 90,000 रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही संधी देत ​​आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रँचायझी घेऊन आपण जबरदस्त कमाई करू शकता‌.

अशी मिळवता येईल फ्रेंचायझी – आपल्याला एसबीआय एटीएम फ्रँचायझी घ्यायची असेल, तर जवळच्या बँकेतून कोणत्या भागात एटीएमची आवश्यकता आहे, यासंदर्भात माहिती मिळवा. प्रस्तावित एटीएमसाठी केवळ 50 ते 80 फूट जागा असणे आवश्यक आहे.

केवळ दोन लाख रुपयांची सिक्योरिटी जमा करून ही फ्रेंचायझी खरेदी केली जाऊ शकते. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या स्वरुपात जमा करावे लागतील. अशा प्रकारे एकूण 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. महत्वाचे म्हणजे, हे डिपॉझिट रिफंडेबल असते. ते फ्रेंचायझी संपल्यानंतर परत मिळते.

एटीएम फ्रेंचायझीसाठी येथे करा अर्ज – काही कंपन्या एसबीआय एटीएमची फ्रँचायझी देतात. आपण त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. एटीएम बसविणाऱ्या कंपन्या वेगळ्या असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम बसविण्याचे काँट्रॅक्ट आहे. यासाठी आपण या कंपन्यांच्या वेबसाइट्सवर ऑनलाइन लॉगिन करून एटीएमसाठी अर्ज करू शकता.

टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम बसविण्याचे काँट्रॅक्ट आहे. यासाठी आपण या कंपन्यांच्या वेबसाइट्सवर ऑनलाइन लॉगिन करून एटीएमसाठी अर्ज करू शकता.

ही कागदपत्रं आवश्यक – आयडी प्रूफ – (Aadhaar Card , Pan Card , Voter Card). अॅड्रेस प्रूफ – (रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल). बँक अकाउंट आणि पासबूक. फोटोग्राफ, ई-मेल आयडी, फोन नंबर, GST नंबर, फायनांशिअल डॉक्युमेंट्स.

जाणून घ्या, किती होऊ शकते कमाई? – उत्पन्नाचा विचार केल्यास प्रत्येक कॅश ट्रांझेक्शनवर आपल्याला 8 रुपये, तर नॉन कॅश ट्रांझेक्शनवर 2 रुपये मिळतील. वर्षाचे रिटर्न ऑन इंव्हेस्टमेन्ट 33-50 टक्क्यांपर्यंत आहे.

उदाहरणार्थ आपल्या एटीएमच्या माध्यमाने रोज 250 ट्रांझेक्शन झाले आणि यात 65 टक्के कॅश ट्रांझेक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रांझेक्शन असतील, तर आपल्याला महिन्याला जवळपास 45 हजार रुपये मिळतील. तसेच रोज 500 ट्रांझेक्शन झाले, तर आपल्याला 88 ते 90 हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळू शकेल.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!