Monday, October 25, 2021

खळबळजनक:भाजपाच्या या माजी मुख्यमंत्र्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतु या व्हिडीओ मॉर्फ केला असून आपल्याला बदनाम करण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप गौडा यांनी केला आहे. या प्रकरणी गौडा यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

माजी केंद्री मंत्री गौडा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात गौडा एका महिलेशी अश्लील चॅट करत आहेत. परंतु हा व्हिडीओ मॉर्फ केला असून विरोधकांनी अपाल्याला बदनाम करण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण नसून, आपली स्वच्छ प्रतिमा डागाळण्यासाठी हे

कृत्य केल्याचे गौडा यांनी सांगितले. गौडा यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस लवकरच आरोपीला पकडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.हा व्हिडीओ कुणालाही मिळाल्यास तो डाऊनलोड किंवा फॉरवर्ड करू नका असे आवाहन गौडा यांनी केले आहे. तसेच या व्हिडीओवर न्यायालयाने बंदी घतली

असून तसे केल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल असेही गौडा यांनी सांगितले. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला याबाबत माहिती देण्याचे आवाहनही गौडा यांनी केले आहे.

अश्लील व्हिडीओमुळे भाजप नेत्याने दिला होता राजीनामा:भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तमिळनाडूमध्ये भाजपचे महासचिव आणि प्रवक्ते के टी राघवन यांचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ चॅट व्हायरल झाला होता. त्यानंतर राघवन यांनी आपण पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!