Friday, October 22, 2021

नेवासा तालुका सचिव स्टाफ सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय भोपे 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुका सचिव स्टाफ सोसायटीच्या अध्यक्ष पदी विजय भोपे तर उपाध्यक्ष पदी संदीप जाधव यांची वार्षिक सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी एस.बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

अध्यक्ष पदाची सूचना मावळते अध्यक्ष संदीप आदमाने यांनी केली तर शिवाजी लोंढे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदाची सूचना आप्पासाहेब बोर्डे यांनी करून अनुमोदन संभाजी नवले यांनी दिले.
माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल संस्थेचे माध्यमातून चागली सेवा देण्याचे आश्वासन भोपे यांनी दिले.
या प्रसंगी जेष्ठ संचालक बाळासाहेब पटारे, प्रसाद गायकवाड, भागवत आरगडे आदी संचालक उपस्थित होते. निवडणुकीकामी वसुली कक्षाचे श्री.व्ही.जे. लोळगे,व्यवस्थापक सुभाष सरोदे यांनी सहकार्य केले.

 

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!