Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यात आज आज ९५१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६५२ बाधितांची भर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८१० इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६४ आणि अँटीजेन चाचणीत २७८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०२, जामखेड १८, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १०, नेवासा ०२, पारनेर ३६, पाथर्डी ०२,राहता ०१, राहुरी ०२, संगमनेर २२, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३, आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०७, जामखेड ०२, कर्जत २०, कोपरगाव ०७, नगर ग्रा.२०, नेवासा ०९, पारनेर १९, पाथर्डी ०५, राहाता ३२, राहुरी ३१, संगमनेर ६१, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर १६ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले २०, जामखेड ०६, कर्जत १२, कोपरगाव ११, नगर ग्रा. १०, नेवासा १०, पारनेर ५९, पाथर्डी १५, राहाता १२, राहुरी १०, संगमनेर ६८, शेवगाव १२, श्रीगोंदा २१, श्रीरामपुर ०८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४१, अकोले ५८, जामखेड २८, कर्जत ५२, कोपरगाव २३, नगर ग्रा. ४३, नेवासा ५९, पारनेर ९१, पाथर्डी १०६, राहाता ६२, राहुरी ४५, संगमनेर १८६, शेवगाव ४०, श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,२७,८३५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४८१०*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७५४*

*एकूण रूग्ण संख्या:३,३९,३९९*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!