Friday, October 22, 2021

जायकवाडी धरणात इतके टक्के पाणीसाठा ;नगर-नाशिकची चिंता मिटली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जायकवाडी धरणात ७३.८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पैठण तालुक्यात व जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्याल्यामुळे येथील जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.बुधवारी

सकाळी धरण नियंत्रण कक्षात झालेल्या नोंदीनुसार १७ हजार ९३७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी १५१६.८४ फुटामध्ये पोहोचली आहे.एकूण पाणीसाठा २३४०.७२७ झाला आहे. मागील वर्षी या तारखेला उपयुक्त टक्केवारी ९७ .७४ अशा पद्धतीची नोंद होती.एकूण पाणीसाठा २३४०.७२७ झाला आहे.

मागील वर्षी या तारखेला उपयुक्त टक्केवारी ९७ .७४ अशा पद्धतीची नोंद होती.मधमेश्वर देवगड नेवासा या बंधाऱ्यातून ९१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी बुधवारी सायंकाळपर्यंत येथील धरणात येणार आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी

पातळीत समाधानकारक वाढ होणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!