Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातकाेराेनाचा विस्फाेट; या तालुक्यात तब्बल इतके गावे बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये कोराेना रुग्णसंख्या वाढल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने पारनेर तालुक्याचा दौरा केला. 

 

यांनी दिली माहिती:या दौऱ्यामध्ये त्यांनी दहा पेक्षा जास्त रुग्ण संख्या असणाऱ्या गावांमध्ये लॉकडाउनचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित गावांमध्ये लाॅकडाऊन करण्यात येत असून, ही गावे तीन ऑक्टाेबरपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भाेसले यांनी दिली.

 

ही गावे बंद :निघोज, वडनेर बुद्रुक, ढवळपुरी, कान्हूर पठार, भाळवणी, कासारे, गोरेगाव, पठारवाडी, जामगाव, वडगाव, सावताळ ही गावे तीन ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पारनेरमध्ये दिवसेंदिवस कोराेना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!