Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात दुधात भेसळ…!तेल व पावडर वापरून दुध तयार करुन तो करत होता दुधाचे संकलन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जांभळे येथील दुध संकलन करणारा योगेश चव्हाण हा दुधात तेल व पावडर भेसळ करुन दुध संकलन करत असल्याचे तक्रारीवरून अहमदनगर अन्न व आैषध सुरक्षा विभागाने छापा टाकून १५ गोणी पावडर व तेल ड्रम साठा हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे त्याचे पथक व अकोले प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक हांडोरे बी.बी.यांच्या पथकाने अकोले तालुक्यातील जांभळे येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याचे खबरीवरुन चव्हाण याचे घरी आज बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी

सकाळी ६ वा छापा मारला असता तेथे दुधा भेसळ करण्यासाठीचे १५ गोणी पावडर,तेल ड्रम सह साहित्य मिळून आले तेथील ४० लिटर दुधातून सॅपल घेतले तर तो चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारून तेथील जवळपास १हजार लिटर दुध नष्ट केले.यावेळी अन्न सुरक्षा अधिकारीनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन सॅपल तपासणीसाठी घेऊन गेले.

या सॅपलचा अहवाल आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिकारीनी दिली.ही कारवाई वेळी अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे,पवार,सुर्यवंशी, साैरभ व पोलिस सपोनी मिथुन घुगे,उपनिरीक्षक बी.बी.हांडोरे,पो.कॅा.बढे,पो.ना.गणेश शिंदे,विठ्ठल शरमाळे, क्षीरसागर,वलवे.पोलिस वाहन चालक मोरे यांनी केली.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!