Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग कोरोना :आज जिल्ह्यात वाढले इतके रुगण; जाणून घ्या आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कालच्या तुलनेत आज वाढ झाली आहे. यामुळे चिंता वाढली बघायला मिळत आहे. आज बुधवारी जिल्ह्यात 848 कोरोना बाधित आढळले.

मंगळवारी जिल्ह्यातील एकुण बाधितांचा 560 आकडा वर गेला होता. परंतु आज यामध्ये वाढ झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर टॉपवरच आहे.त्यानंतर पारनेर तालुका दुसऱ्या स्थानी तर अकोले तिसऱ्या स्थानी आहे. मात्र सर्व संगमनेर वगळता सर्व तालुके शंभरच्या आत असून दिलासा मिळत आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 241, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 393 तर अँटीजेन चाचणीत 214 असे 560 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी:-

 संगमनेर – 175

अकोले – 86

राहुरी – 43

श्रीरामपूर – 22

नगर शहर मनपा -19

पारनेर – 90

पाथर्डी – 62

नगर ग्रामीण -40

नेवासा -38

कर्जत – 27

राहाता – 24

कोपरगाव -30

शेवगाव -66

जामखेड -18

श्रीगोंदा-77

भिंगार छावणी मंडळ -3

इतर जिल्हा -9

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -0

 असे एकूण 848 रुगण आढळून आले आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!