Thursday, January 20, 2022

नगर ब्रेकींग:जिल्हा परिषदेचे ग्रामविकास अधिकार्यांची दरीत उडी घेऊन आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हा परिषदेचे ग्राम विकास अधिकारी झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (ता.पाटोदा, जि.बीड) दरीत उडी मारून आत्महत्या केली. ते पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयात होते.पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमानी उडी मारून आत्महत्या केली आहे

आत्महत्येची ही घटना आज दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.ही घटना कळताच पाटोदा पोलीस स्टेशन चे पी.आय. पाटील साहेब व सौताडा येथील ग्रामस्थ घटनास्थळी भेट दिली या वेळी धबधब्याजवळ सदरील इसमाची बॅग सापडली यामध्ये एक ओळख पत्र सापडले या वरून हा

इसम नाव झुंबर मारुती गवांदे ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालय श्रिगोंदा असे आहे असे प्राथमिक माहिती आहे व या वेळी पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली. सदर आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. उंचावरून दगडात पडलेल्या मृतदेहाला बाहेर

उद्या सकाळ ची वाट पाहावी लागणार असुन कसरत करावी लागणार आहे.सौताड्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे.अशी मागणी गावकरी करत आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!