Saturday, January 22, 2022

वर्षाला 25 हजार रुपये खर्च करा महिन्याला 2 लाख कमाई

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात बहुतांश लोकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसायातही तोटा झाला. अनेकांना मोठ मोठे संकट आले .अनेकांची व्यवसाय बंद पडले तर नोकरी गेली. हे संकट कधी भरून निघणारे नाही परंतु जर तुम्हाला कमी गुंतवणूकीत

चांगल्या कमाईचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय सुचवत आहोत. हा व्यवसाय 25 हजार रुपये वार्षिक खर्च करून सुरू करू शकता. हा व्यवसाय आहे मत्स पालन! मत्स  पालन असा व्यवसाय आहे की, आपल्याला खर्चानंतर चांगला नफा मिळतो. सरकार देखील मत्स पालनाला प्रोत्साहन देत आहे.

छत्तीसगड सरकारने तर मत्स पालनाला कृषीच्या बरोबरीचा दर्जा दिला आहे. मत्स पालनात Biofloc Technique चा वापर केला जातो. हे एका बॅक्टेरियाचे नाव आहे. यामध्ये 10-15 लीटरच्या टाकीमध्ये मासे सोडले जातात. या टाक्यांमध्ये पाणी भरणे, काढणे, ऑक्सिजन देणे आदींची खास व्यवस्था असते.

बायोफ्लॉक बॅक्टेरिया माशांचा मैला प्रोटीनमध्ये बदलतो. ज्याला मासे पुन्हा खातात. त्यामुळे एक तृतीयांश खाद्य वाचते. पाण्यात घाण होत नाही. एका टाकीसाठी 7.5 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तुम्ही तलावात मासे पालन करूनही कमाई करू शकता.

मत्स पालनाची बायोफ्लॉक टेक्निक सद्या खूप प्रसिद्ध होत आहे. या पद्धतीचा वापर केल्यास कमी जागेत मत्सपालन करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. अनेक राज्यात या व्यवसायासाठी सरकारी अनुदानही दिले जाते.

आम्ही, स्वावलंबी सैन्यात, देशाच्या मत्स्य व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि मत्स्य उत्पादन क्षेत्रात अधिकाधिक तरुण उद्योजकांना सामील करून प्रोत्साहित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आमची संस्था, स्वावलंबी सेना, मत्स्यपालन व्यवसाय सुरू करणाऱ्या

शेतकऱ्यांच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी आणि त्यांना सर्व आवश्यक उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे.देशातील मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत बनवलेल्या सर्व योजनांना एकत्र ठेवून त्यांचे नाव देण्यात आले.

या मत्स्यपालन कर्ज योजनेत मत्स्यबीज उत्पादन, माशांचे विपणन, मच्छीमार विमा यासह मासे विकासाचे सर्व क्षेत्र ठेवण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!