Friday, January 21, 2022

 धक्कादायक खुलासा:निगेटीव्ह कोरोना टेस्ट पण पॉझिटीव्ह दाखवू शकतात ‘हे’ ड्रिंक्स

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोरोना व्हायरस संसर्गाची चाचणी करण्यासाठी घरी चाचणी होणाऱ्या किटचा वापर वाढला आहे. अनेकवेळा लोक घरी कोरोना संसर्ग तपासण्यासाठी कोविड टेस्टिंग किट वापरतायत. यामुळे त्यांना कोविड – 19ची लागण झाली आहे की नाही हे कळू शकतं. परंतु एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

या अभ्यासानुसार, काही ड्रिंक्स आहेत जी कोविड चाचणीच्या रिझल्टवर परिणाम करतात आणि False Positive परिणाम दर्शवू शकतात. At-home Testing kits हा लोकांसाठी एक चांगला पर्याय मानला जातो कारण, ते सोयीस्कर आहे आणि तुम्ही बाहेरचा संपर्क टाळता.
संसर्गाचा धोका

टाळण्यासाठी, बर्‍याच लोकांना सार्वजनिक ठिकाणी चाचणीसाठी जाणं सुरक्षित वाटत नाही. तज्ज्ञ म्हणतात की, असं नाही की या किटवर विश्वास ठेऊ शकतं नाही. परंतु जर तुम्हाला पॉझिटीव्ह रिपोर्ट हवा असेल तर ते खूप सोपं आहे. हे दाखवणं शक्य आहे.

Infectious disease वर रिसर्च करणाऱ्या संशोधकांना असं आढळलं की, काही पेयांचा कोविड -19 चाचणीवर परिणाम होतो. जर्मनीतील चा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यासInternational Journal of Infectious Diseaseमध्ये प्रकाशित केला आहे.
वैज्ञानिकांनी

या अभ्यासात सांगितलं की, PCR COVID-19 Test अजूनही अचूकतेसाठी गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. त्याच वेळी, कोविड -19 अँटीजेन किटची स्व-चाचणी देखील ऑन टार्गेट आहे. अशा किटचा वापर शाळा, वर्कप्लेस, घर या सर्व ठिकाणी केला जातो. त्यांनी अचूक चाचणी परिणाम देखील दिले आहेत.

संशोधक म्हणतात की, सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल, कमर्शियली बॉडल्ट मिनरल वॉटर आणि कार्बोनेटेड मिनरल वॉटर टेस्टिंग किटवर रेड टेस्ट लाइन दाखवू शकतात. किटवरील रेड टेस्ट लाइन सकारात्मक संसर्ग दर्शवतं.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!