Monday, January 17, 2022

लिटल मास्टर शेफ स्पर्धेत स्वराजंली कोतकर विजयी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील सोनई येथील  किड्स किंगडम इंग्लिश स्कुलच्या वतीने गणेश उत्सव निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन लिटल मास्टर शेफ स्पर्धेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी स्वराजंली गणेश कोतकर विजयी झाली आहे.

किडस किंगडम विद्यालयाच्या वतीने लिटल मास्टर शेफ, गणपती कोलार्ज वक्तृत्व स्पर्धा,प्रश्नमंजुषा,फॅन्सी ड्रेस आदी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. प्राचार्या किर्ती बंग व परीक्षकांनी सर्व स्पर्धेतील विजेत्यांचे नावे जाहीर केले आहे.स्वराजंली कोतकर या विद्यार्थिनीने कुणाचीही मदत न घेता पास्ता तयार केला.माहिती व सादरीकरण उत्कृष्ट केले.

इतर वर्गातील लिटल मास्टर शेफचे विजेते याप्रमाणे आर्यन वैरागर ईश्वरी मोटे,श्रेया बागुल, वेदिका सांगळे,रंजन लांडे,अनुश्री मोटे,प्रणाली मोटे,तनिष्क गुजर,स्वयम शेटे,विहान चंगेडिया, वेदश्री सारडा,देवश्री सारडा. फॅन्सी ड्रेस मध्ये अद्वैत अट्टल,पार्श चंगेडिया, वेदांत बानकर,जान्हवी तांबे,तनुजा जरे,अनुश्री वाकचौरे,समिषा काकडे,स्वयम शेटे,प्रिशा चंगेडिया विजेते ठरले. सर्व विजेत्यांचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!