Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी वाढ; जाणून घ्या नगर , राहाता मार्केट भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत 5 हजार गोण्यांनी वाढ झाली असून भाव 2400 रुपयांपर्यंत निघाले. काल शनिवारी कांद्याची 52 हजार 134 गोण्या (29 हजार 195 क्विंटल) आवक झाली.

मोठ्या मालाला 2100 ते 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1600 ते 1800 रुपये, मध्यम मालाला 1400 ते 1600 रुपये भाव मिळाला. गोल्टा/गोल्टी कांद्याला 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल, जोड कांद्याला 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटल तर काही वक्कलांना 2300 ते 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची सुमारे 47 हजार गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 2300 रुपयांचा भाव मिळाला.

नेप्ती उपबाजार समितीत शनिवारी कांद्याच्या 47 हजार 334 कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कांद्याला सुमारे 2300 रुपयांचा भाव मिळाला आहे. सध्या कांद्याला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे भावात वाढ होत आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव – एक नंबर कांदा ः 1650 ते 2300, दोन नंबर कांदा ः 1000 ते 1650, तीन नंबर कांदा ः 600 ते 1000, चार नंबर कांदा ः 300 ते 600.

लाल कांद्याच्या तीन हबजार 740 गोण्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याला सर्वाधिक भाव 1500 रुपयांचा मिळाला. लाल कांद्याला भाव कमी मिळाल्याने शेतकरी नाराज होते.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1150 ते 1500, दोन नंबर कांदा ः 850 ते 1150, तीन नंबर कांदा ः 500 ते 850, चार नंबर कांदा ः 250 ते 500.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!