Wednesday, December 8, 2021

पुढील महिन्यात तब्बल इतक्या दिवस बंद राहणार बँक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँक बंद राहणार आहे. तुमची बँकेची रखडलेली काम ऑक्टोबरमध्ये करायची आहेत, तर बातमी नक्की वाचा. येत्या ऑक्टोबर

2021 महिन्यात नवरात्र आणि दसरा असल्यामुळे या उत्सवात 21 दिवस बँक बंद (Bank holiday in October) राहणार आहे. जर तुम्हची महत्त्वाची बँकेची काम असतील तर ती आताच करून घ्या.

21 दिवस बंद राहणार बँक
भारतीय रिजर्व बँकने दिलेल्या माहितीनुसार (RBI) 21 दिवस बँक बंद राहणार आहे. देशातील सर्वचं बँक बंद नसतील कारण RBIच्या वतीने काही सुट्ट्या या राज्यांच्या सणानुसार दिल्या जातात. तर शनिवार रविवार देखील असल्याने बँका बंद राहातील. यादरम्यान देशामधील काही शहरांमध्येही बँक बंद राहणार आहे.

या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेष आहे. RBIच्या गाईडलाईन्सनुसार, रविवारसोबत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असतात.

कोणत्या दिवशी बँक राहणार बंद ?
RBIच्या अहवालानुसार, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे बँक बंद असणार आहे. तर पाठोपाठ 3 ऑक्टोबरला लगेचचं रविवार आहे. 15 ऑक्टोबरला दसरा असल्यामुळे बँकेचं कामकाज बंद राहील. तर 19 रोजी ईद-ए-मिलादलची सुट्टी असेल आणि महिन्याच्या आखेरीस 31 ऑक्टोबरला बँक बंद राहणार आहेत.

पाहा सुट्ट्यांची पूर्ण लिस्ट:
1ऑक्टोबर – गंगटोकमध्ये अर्ध्या वार्षिक बँक क्लोजिंग अकाउंटमुळे बँक बंद
2 ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती ( सर्व राज्यात बँक बंद )
3 ऑक्टोबर- रविवार
6 ऑक्टोबर- बंगलोर आणि कोलकातामध्ये बँक बंद
7 ऑक्टोबर- इंफाळमध्ये बँक बंद असतील.

9 ऑक्टोबर- शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार )
10 ऑक्टोबर- रविवार
12 ऑक्टोबर-दुर्गा पूजा (महासप्तमी) – अगरतला, कोलकातामध्ये बँक बंद
13 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महाअष्टमी) – अगरतला, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पटना आणि रांचीमध्ये बँक बंद असतील.

14 ऑक्टोबर- दुर्गा पूजा / दसरा (महानवमी) / आयुथ पूजा- अगरतला, बेंगळुरु, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोच्ची, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलांग आणि तिरुवनंतपूरममध्ये बँक बंद असतील.
15 ऑक्टोबर- दुर्गा पूजा / दसरा / विजयादशमी- इंफाळ आणि शिमला सोडून बँक बंद असतील.
16 ऑक्टोबर-दुर्गा पूजा – गंगटोकमध्ये बँक बंद
17 ऑक्टोबर- रविवार

18 ऑक्टोबर-कटी बिहू- गुवाहाटीमध्ये बँक बंद
19 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी / मिलाद-ए-शरीफ / -अहमदाबाद, बेलापूर, भोपाल, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपूर, नई दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक बंद
20 ऑक्टोबर-लक्ष्मी पूजा / ईद-ए-मिलाद- अगरतला, बंगळुरू चंडीगढ़, कोलकाता आणि शिमलामध्ये बँक बंद
22 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद

23 ऑक्टोबर- शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार )
24 ऑक्टोबर- रविवार
26 ऑक्टोबर-जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद
31 ऑक्टोबर- रविवार

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!