Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकींग कोरोना :आज जिल्ह्यात वाढले इतके रुगण; जाणून घ्या आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कालच्या तुलनेत आज  रविवारी वाढ झाली आहे. यामुळे चिंता वाढलेली बघायला मिळत आहे. आज रविवार जिल्ह्यात 762 कोरोना बाधित आढळले.

रविवारी जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा 762 वर गेला आहे. कालच्या तुलनेत आज यामध्ये वाढ झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर टॉपवरच आहे.त्यानंतर पारनेर तालुका दुसऱ्या स्थानी तर श्रीगोंदा तिसऱ्या स्थानी आहे. मात्र सर्व संगमनेर वगळता सर्व तालुके शंभरच्या आत असून दिलासा मिळत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 176, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 358 तर अँटीजेन चाचणीत 228 असे 762 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी:–

– संगमनेर – 152
अकोले – 28
राहुरी – 23
श्रीरामपूर – 26

नगर शहर मनपा -32
पारनेर – 95
पाथर्डी – 26
नगर ग्रामीण -40

नेवासा -39
कर्जत – 61
राहाता – 70
कोपरगाव -9

शेवगाव -48
जामखेड -17
श्रीगोंदा-80
भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -14
मिलिटरी हॉस्पिटल 1
इतर राज्य -0

असे एकूण 762 रुगण आढळून आले आहे

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!