Wednesday, December 8, 2021

अवघ्या 150 रुपयांत मिळवा अनलिमिटेड फायदे; Jio, Airtel व Vi चे जबरदस्त प्लॅन्स

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध ऑफर्स घेऊन येत असतात. आघाडीच्या कंपन्यांमध्ये तर ग्राहकांनी त्यांचे प्लॅन्स खरेदी करावेत याकरता चढाओढ सुरू असते. ग्राहकांच्या सोयीनुसार स्वस्त

 प्लॅन्स लाँच करण्याकडे या टेलिकॉम कंपन्यांचा कल असतो. तुम्हाला देखील अशा स्वस्त प्लॅनविषयी जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या प्लॅन्सबाबत तुम्ही संबंधित कंपन्यांच्या वेबसाइटवर देखील माहिती मिळू शकते. हे प्लॅन्स 150 रुपयांपेक्षाही कमी आहेत. जाणून घ्या एंटरटेनमेंटसह तुम्हाला या रिचार्जमध्ये कोणते फायदे मिळतील.

Reliance Jio चा काय आहे प्लॅन?
:Reliance Jio चा 149 रुपयांचा रिचार्ज तुम्हाला चांगले बेनिफिट्स मिळवून देईल. यामध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलची सुविधा आहे. यामध्ये दर दिवशी 1 जीबी डेटा तसंच 100 SMS मिळतील. यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity, आणि JioCloud या app चा अॅक्सेस देखील मिळेल.

Airtel चा 149 रुपयांचा स्वस्त रिचार्ज:एअरटेल देखील ग्राहकांना स्वस्त रिचार्ज देत आहे. जिओप्रमाणे हा प्लॅन देखील 149 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि एकूण 2 जीबी मिळतात. Airtel चा आणखी 1 प्लॅन जो 129 रुपयांचा आहे. ज्यात यूजर्स अनलिमिटेड कॉल आणि 1GB डेटाचा वापर करू शकतात. यामध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटी मिळेल.

VI चा हा रिचार्जही जबरदस्त फायद्याचा:वोडाफोन-आयडिया ही टेलिकॉम कंपनी 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. यात ग्राहकाला 2 जीबी डेटा आणि 300 SMS मिळतील. याशिवाय VI चा आणखी एक 99 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यात तुम्हाला एमबी इंटरनेट डेटा मिळेल.

मात्र यात SMS नाही आहेत. याची व्हॅलिडिटी 18 दिवस आहे. याशिवाय 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यात युजरला 1 जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!