Friday, December 3, 2021

महिला अधिकाऱ्याला या भाजप आमदारांचा अश्लील शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. आमदार कांबळे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एक वरिष्ठ महिला अधिकारी यांना शिवीगाळ

केलं असल्याचं एकू येत आहे. कांबळे यांनी शिवीगाळ केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव सुष्मिता शिर्के असं आहे. कांबळे यांनी केलेल्या शिवीगाळीनंतर वभारतीय जनता पार्टीवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

दरम्यान, सदर महिला अधिकारी ड्रेनेज विभागाचे काम पाहत असल्याची माहिती मिळत आहे. या संधर्भातीलं काम करण्यासाठी कांबळे यांनी कार्यकर्त्याच्या फोनवरून सुष्मिता शिर्के यांना केला होता. त्यावर शिर्के यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असं सांगितलं होतं. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला

अधिकाऱ्यास घाणेरडया भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास २ मिनिटाचं संभाषण झालं असून, या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.सुनील कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले

सदर प्रकरणानंतर उद्या पुणे पोलीस आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून सुनील कांबळे यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आज भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

यावेळी सुनील कांबळे यांचं तातडीनं निलंबन करावं आणि सुष्मिता शिर्के यांना महापालिकेमध्ये पुन्हा एकदा त्याच पदावर रुजू करावं अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!