Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकींग:टेंम्पोचे टायर फुटल्याने मोठा अपघात; तब्बल १२ जण यामध्ये….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड मार्गावरील राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळील माऊली दुध शितकरण केंद्रा समोर रविवारी रोजी सकाळी 10 वा.एका टेंम्पोचे टायर फुटल्याने दुसरा टेंम्पो येवून पाठीमागुन धडकल्याने दोन टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात6 मजुरा सह 6 लहान मुले असे एकुण 12 जण

गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी येथिल प्रवरा रुग्णालयात दाखल केले आहे. नगरकडून कोल्हारच्या दिशेने टाटा एक टेम्पो जात असताना पुढे चाललेल्या टेंम्पोचा टायर फुटल्याने आयशर व टाटा एस टेम्पो मध्ये जोराची धडक झाली.हा अपघात गुहा

 गावाजवळील माऊली दुध शितकरण केंद्रा समोर झाला आहे. . या अपघातात टेम्पो मध्ये असलेले नांदगाव(जी.नाशिक) येथील 6 मजूर तर 6 मुले असे एकुण 12 जण जखमी झाले.त्यांना देवळाली प्रवरा येथिल साई प्रतिष्ठान रुग्णवाहिकेचे रवी देवगिरे यांनी प्राथमिक उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम मध्ये दाखल केले.

परंतु सर्व जखमींना गंभीर स्वरुपात मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे दाखल करण्यात आले आहे.या अपघातात जखमी झालेले निकीता पांडू वाघ ,उमेश पवार, सुरेश बापू वाघ (वय20),मंगल सुरेश वाघ (वय 13),रोहित अशोक वाघ (वय 5),संगिता अशोक वाघ (वय 45),

कृष्णा गोविंद वाघ (वय 35),ललिता अंकुश पवार (वय 10),अनिता वाघ (वय 13),इंदु गोविंद वाघ (वय 14),रोहित लक्ष्मण दिवे (वय 14),मच्छींद्र पांडुरंग वाघ (वय 14)आदी जखमी नांदगाव ता.नाशिक येथे मोलमजुरीच्या कामासाठी चालले होते.राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!