Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यात कोरोनाबरोबर या आजाराचा प्रादुर्भाव वाढला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठे रुग्णसंख्या आली आहे यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील या आजाराचा मोठा धोका आता कोरोना बरोबर एक नवीन संकट समोर उभा राहिले आहे.जिल्ह्यात जानेवारी ते २५ सप्टेंबरपर्यंत डेंगीचे ६९ रुग्ण आढळून आले आहेत.

यामध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. ही वाढ नगर शहरामध्ये सर्वाधिक झालेली आहे. त्यामुळे शहराचे वातावरण चिंताजनक आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, गवत मोठ्या प्रमाणात

वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यात डेंगीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागात ३६ व महापालिका हद्दीत ३३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते जुलैदरम्यान १२ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये ग्रामीण भागात सात व महापालिका हद्दीत

पाच रुग्ण आढळले. ऑगस्ट ते आजअखेर जिल्ह्यात ५७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील आकडा चिंताजनक आहे. ऑगस्टमध्ये ग्रामीण भागात २३, महापालिका हद्दीत १७, सप्टेंबरमध्ये ग्रामीण भागात ६ व महापालिका हद्दीत रुग्ण वाढलेले आहेत. महापालिका हद्दीत जानेवारी ते जुलैदरम्यान

फक्त पाचच रुग्ण आढळून आले होते. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत २८ रुग्ण आढळून आलेले आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!