Wednesday, December 8, 2021

सावधान:तुम्ही इयरफोन वापरत असाल तर आताच व्हा सावधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या सर्व वयोगटातील लोक इयरफोन वापरत असल्याचे दिसत आहेत. प्रामुख्याने युवावर्गच इयरफोन वापरण्यावर भर देताना दिसतो. हे गॅझेट वापरणे काही चुकीचे नाही. मात्र तासन् तास इयरफोनचा वापर करणे नुकसानकारक ठरू शकते.

गेल्या काही वर्षांमध्ये इयरफोन वापरल्याने कान खराब होणे आणि यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्याच्या काळात ही एक गंभीर समस्या बनून समोर येऊ लागली आहे.

सुमारे 50 टक्के युवकांमध्ये सलग अनेक तास इयरफोन वापरल्याने कानासंबंधीचे आजार वाढले आहेत. यामुळे कानात वेदना होणे, डोके दुखणे, झोप न येणे अशा समस्यांमध्ये भर पडली आहे. नवी दिल्लीतील इयर स्पेशालिस्ट डॉ. ए. वहाब यांनी सांगितले की, ऐकण्यासाठी एकसारखा

वापर केल्याने ऐकण्याची क्षमता 40 डेसिबलने कमी होते. यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.सातत्याने इयरफोन वापरल्याने कानाचा पडदा व्हायब्रेट होतो आणि यामुळे तो खराब होण्याची शक्यता बळावते. यामुळे कानात अनेक प्रकारचे आवाज येणे, चक्कर येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.

खासकरून दूरचा आवाज ऐकू येईनासा होतो. यामुळे प्रसंगी बहिरेपण येण्याची शक्यता बळावते.तसे पाहिल्यास सुमारे 85 डेसिबलपर्यंतचा आवाज कान सहन करू शकतो. मात्र, जर हाच आवाज 85 डेसिबलपर्यंत गेल्यास कानांसाठी धोका निर्माण होतो.

इयरफोनच्या मदतीने 40 तासाहून अधिक वेळ जर 90 डेसिबलपर्यंतचा आवाज ऐकला तर कानाच्या नसा डेड होऊ शकतात.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!