Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी या तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. शेती,जानवरे, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले घास म्हणजे शेतीचे नुकसान झाले आहे.

दरम्यान आता पाथर्डी पुर्वभागात सततच्या पडणाऱ्या पावसाने पिके पाण्यात सडुन गेली आहे पिकाचे पाने पिवळी पडून कुजली आहेत मालेवाडी भारजवाडी खरवंडी कासार जवळवाडी,ढाकणवाडी एकनाथवाडी मिडसांगवी भालगाव या सर्व गावांमध्ये पिकाचा नाश झाला आहे व शेतकरी कर्जबाजारी

होण्याची वेळ आली आहे हे सरकार शेतकरी हिताचे नसून शेतकरी विरोधी सरकार आहे अशी टिका भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय किर्तने यांनी केली शेतकऱ्यांना सरकारने सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी. मदत मिळाली तर शेतकऱ्या शेतकरी आत्महत्या होणार नाहीत.

शेतकऱ्याने बियाणे खते हे खर्च केलेले पैसे ही आता शेतीतून परत मिळणार नाही शेतकऱ्यांचे कष्ट व्हायलाच गेले आहे तरीही प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शासनाला त्वरित कळवावे तसे नाही झाले तर लवकरच पाथर्डी तालुक्यात मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय किर्तन यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!