Saturday, November 27, 2021

नगरचे पालकमंत्री व जावयाचा पंधराशे कोटींचा घोटाळा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांनी स्वत:च्या ग्रामविकास खात्याचं टेंडर स्वत:च्याच जावयाच्या कंपनीला दिलं. ठरवेन ते किंमत असं टेंडर काढण्यात आलं. ज्या कंपनी अस्तित्वात नाही

त्या कंपनीतून पैसे आले. अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने फसवणूक करण्यात आली आहे. मुश्रीफ व त्यांच्या जावयाने पंधराशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या खात्यात जी कंपनी केव्हाच बंद झाली अशा कंपनीच्या नावाने बँक अकाऊंट उघडण्यात आले.

आणि ते मुलाच्या खात्यात आले मुलाने ते साखर कारखान्यात आले. जनतेचा खिसा कापण्याची ही आणखी एक कला असल्याचा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोदात कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली

असून पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागेल असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.ठाकरे सरकारची राज्यात घोटाळा करण्याची एक कला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही कला सुरु केली आहे. घोटाळा करायचे पण वेगवेगळ्या पद्धतीने करायचे.

कुठे बेनामी कंपन्या, कुठे शेल कंपन्या, कुठे बंद कंपन्या सुरु करायच्या असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. येत्या आठवड्यात आपण राज्यपालांना भेटणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!