Friday, December 3, 2021

1 ऑक्टोबरपासून दारुची दुकानं बंद राहणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही मद्यप्रेमी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशाची राजधानी दिल्लीत आता पुढील 47 दिवस वाईन शॉप बंद राहणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून शहरातील सर्व दारुची दुकानं बंद राहतील. दिल्ली सरकार नोव्हेंबरमध्ये नवीन अबकारी धोरणाची अंमलबजावणी करणार आहे.

त्यामुळे दिल्लीतील खासगी दारूची दुकानं 47 दिवस बंद राहणार आहेत.सरकारी सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिल्लीच्या 272 नगरपालिका वार्डापैकी 105 वार्डातील दारुची दुकानं 1 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान बंद राहतील. विशेष म्हणजे या काळात केवळ सरकारी दारुची दुकानं सुरू राहतील.

दिल्ली शहरात एकूण 849 दारुची दुकानं आहेत. त्यात 276 खासगी तत्वावर चालवली जातात. याचा अर्थ असा की, 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत 276 खासगी दारुची दुकानं बंद राहणार आहेत.दिल्ली सरकारनुसार, शहरातील खासगी दारूची दुकानं ताब्यात घेण्यासाठी नवीन बोली लावण्यात आली होती.

याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे आधीपासून दारू विक्रीचा परवाना (liquor sale license) आहे. मात्र, बोली लावण्यात ते अपयशी ठरले तर तर त्यांना आपली दुकाने सोडावी लागतील. नंतर ही दुकानं परवाना मिळालेल्या लोकांना चालवण्यासाठी दिले जातील. 1 ऑक्टोबरपासून दुकाने बंद राहतील.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!