Friday, December 3, 2021

एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचं पाहून देशातील विविध राज्यांनी शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, त्याच दरम्यान बंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.बंगळुरूतील एका बोर्डिंग स्कूलमधील 60 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

एकाचवेळी 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.बंगळुरूतील या बोर्डिंग स्कूलमधील एकूण 480 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 60 विद्यार्थ्यांचे कोविडचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी केवळ

दोनच विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येत आहेत तर इतर 58 विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाही येत.विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यापैकी कुणालाही कोरनोाचा संसर्ग झालेला नाहीये. या शाळेत

काम करणाऱ्या एकूण स्टाफपैकी 22 शिक्षक आणि इतर 35 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लसही घेतलेली आहे.परीक्षांचा घोळ सुरूच; आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून हे विद्यार्थी बोर्डिंग स्कूलमध्ये राहत होते. यापैकी 14 विद्यारर्थी हे तमिळनाडू येथील आहेत

तर 46 विद्यार्थी हे कर्नाटक राज्यातील विविध भागांत राहणारे आहेत. हे सर्वच्या सर्व 60 विद्यार्थी 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी बेल्लारी येथून आला होता आणि त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!