Tuesday, November 30, 2021

जलसाक्षरता चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे-डॉ.कलशेट्टी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

राष्ट्रपिता म.गांधी जयंती निमित्ताने 2 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या जलसाक्षरता चळवळीमध्ये राज्यातील सर्व जलनायक,जलयोद्धा,जलप्रेमी,जलदूत व जलकर्मी यांनी सहभागी होण्याचे आवाहन जलसाक्षरता केंद्र,यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  जयंतीनिमित्ताने  दि.2ऑक्टोबर 2021 रोजी  होणाऱ्या ग्रामसभेत आपल्यामार्फत  ग्रामस्तरावर जलसाक्षरतेच्या दृष्टीने  कोण कोणते विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावेत याविषयी पूर्व तयारी बैठक ही दि.29 सप्टेंबर  रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मागर्दशन करतांना डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी बोलत होते.

जलसाक्षरता केंद्राचे संचालक आंनद पुसावळे यांनी प्रास्ताविक करून केंद्राची भूमिका-कार्य विषद केले.

डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले,2 ऑक्टोबरच्या ग्रामसभांमधून जलसेवकांनी गावच्या पाण्याचा ताळेबंद मांडला पाहिजे,पाणी पुरवठा समिती-पाणी वापर संस्था सक्षमीकरण करण्यावर भर दयावा.गावांतील विहिरींची जलपातळी मोजणे,विहीर-बोअरचे पुनर्भरण,वृक्ष लागवड,सांडपाणी व्यवस्थापन, जलजीवन मिशन व अटल भूजलची कामे इत्यादी उपक्रम गावात राबवून त्यात लोकसहभाग वाढवावा.

डॉ.विनोद बोधनकर,डॉ.स्नेहल धोंडे,संदीप वायाळ,अजिंक्य काटकर,प्रा.सतीश खाडे, श्री.भोईर,आनंद भंडारी,सुखदेव फुलारी,रवींद्र इंगोले,यशवंत लोणकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!