Tuesday, November 30, 2021

महसूलमंत्री थोरात म्हणाले तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मात्र….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय व खासगी बँकांना काहीशी मोकळीक दिली असली, तरी सहकारी बँकांवर अत्यंत जाचक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध बँकिंग क्षेत्राच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरणार आहेत, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित होते. थोरात म्हणाले, ‘‘अडचणीच्या बँकिंग व्यवस्थेत फार काटेकोरपणे काम करावे लागते. जाचक निर्बंधाच्या परिस्थितीमध्येही अमृतवाहिनी बँकेने

तालुक्याची आर्थिक कामधेनू म्हणून शेतकरी व तरुणांना मोठी आर्थिक मदत केली. काही सहकारी बँकांमध्ये चुकीची कामे होत असतील, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मात्र, चांगल्याच्या पाठीशी उभे रहायला हवे.केंद्र सरकारवर साधला निशाणासंगमनेर तालुक्यातील पतसंस्थांमध्ये सुमारे एकवीसशे कोटींच्या ठेवी असून,

कार्यरत असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँका, चांगला सहकार, शैक्षणिक, समाजकारण, राजकारण व सांस्कृतिक वातावरणामुळे संगमनेरची बाजारपेठ समृद्ध झाली आहे. बँकेत 450 कोटींच्या ठेवी असून, या वर्षी बँकेने 652 कोटींचा व्यवसाय केला आहे. बँकेने सातत्याने ऑडिट वर्ग अ राखल्याची माहिती अमित पंडित यांनी दिली.

‘‘काही मूठभर उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज माफ होते आणि पुन्हा ते नव्याने कर्ज घेतात, याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करते आहे. असं थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!