Monday, December 6, 2021

नगर जिल्ह्यातील या तालुक्यातील नदीकिनारील गावांना सतर्कतेचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. आज सकाळी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे आपत्कालीन उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार छगन वाघ,

यांनी मुंगी येथे भेट देवून उपाय योजनाबाबत तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या.धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून परिसरात वित्त हानी व जीवित हानी होणार नाही. या बाबत संबधितांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जायकवाडी धरणातील एकूण पाणी

 साठा 96.5958. टीएमसी 94 टक्के तसेच उपयुक्त पाणी साठा 70.5295 टीएमसी 92 टक्क्यावर गेल्याने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आह. नदी काठच्या कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. तसेच ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गावातील मुंगी ते नवीन खामपिंपरी, जुनी खामपिंपरी, प्रभूवाडगाव ते चापडगाव हा आपत्लाकीन गावातून बाहेर जाणारा एकमेव 7 कि.मी. अंतराचा रस्ता अनेक ठिकाणी फुटला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असता प्रांताधिकारी

यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अंकुश पालवे यांना या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या. गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सूचना गावात दवंडी देवून करण्यात आल्या.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!