Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील हे गाव सात दिवस बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर खु कोरोना पेशंटची संख्या वाढल्याने बेलापूर खुर्द गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना समीतीने घेतला असुन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापुर खूर्द रेड झोनमध्ये

 येत असल्या कारणाने गाव बंद ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत तसेच व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची केलेली मागणी अमान्य करण्यात आली .बेलापुर खुर्द या गावात जवळपास दहा कोरोना रुग्ण असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये त्या करीता गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन गावात प्रवेश करणारे

 सर्व रस्ते बँरेकेट्स लावून बंद करण्यात आले आहे गावातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवाही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गावातील व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली होती देवाण घेवाण वाढल्याने कोरोनाचा प्रसार होवू शकतो

त्यामुळे सर्व व्यवसायीकांनी आपापले व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही बेलापुर खूर्द या गावात रुग्ण वाढत असल्यामुळे नागरीकांनी आपली काळजी आपणच घ्यावी मास्क वापरा हात साबणाने स्वच्छ धुवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा बाधीत व्यक्तींनी घरी न थांबता दवाखान्यात दाखल व्हावे असे अवाहनही तहसीलदार पाटील यांनी केले आहे

बेलापूर खुर्द गावामध्ये कोरोना चे पेशंट वाढले असल्याने प्रशासनाने गाव सात तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून बेलापूर खुर्द गावातील सर्व व्यापारी व दुकानदारांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना व्यवसाय सुरू ठेवण्यात यावे अशी विनंती केली तसे निवेदनही देण्यात आले होते .
याप्रसंगी उपसरपंच ॲड. दीपक बारहाते, हरिहर केशव गोविंद संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब हरदास, दुकानदार सुधाकर बारहाते, श्याम बडदे, जगन्‍नाथ भगत आदी उपस्थित होते.

बेलापुर खूर्द गावात आत्तापर्यत १५ रुग्ण आढळून आले असुन काही रुग्ण बरे झालेले आहेत बरेच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत हे चुकीचे असले तरी काही रुग्ण ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत .गावात रँपीड टेस्ट करण्यात आल्या असुन रुग्ण असणाऱ्या परिसरात विशेष खबरदारी घेत आहे अशी माहीती डाँक्टर देविदास चोखर आरोग्याधिकारी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी दिली आहे.

बेलापुर खूर्दला आज रोजी जास्त रुग्ण संख्या दिसत असली तरी यातील बरेचसे रुग्ण बरे झाले असुन केवळ दोन तीन जणच पाँजिटीव्ह आहेत शासनाकडे अहवाल उशीरा आलेला आहे तो पर्यत ते रुग्ण बरे झालेले होते रुग्ण आढळलेल्या परिसरातील सर्व नागरीकांच्या आरटीफीसीएल व रँपीड टेस्ट करुन घेतलेल्या

 आहेत गावात सर्वांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माही.ती उपसरपंच अँड दिपक बारहाते यांनी दिली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!