Friday, December 3, 2021

मागवला मोबाईल अन् पार्सलमध्ये निघाले कांदे, बटाटे, लाडू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फेसबुकच्या Facebook माध्यमातून मैत्री झालेल्या एका भामट्याने स्वस्तात मोबाईल Mobile देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला फसवले आहे. वन प्लस-९ प्रो या मोबाईलसाठी व्यावसायिकाने भामट्याला १८ हजार रुपये दिले.

मात्र त्याने त्यांना मोबाईल पाठवण्या ऐवजी कांदे Onion, बटाटे Potato आणि लाडूचे Laddu पार्सल Parcel पाठवले आहे. या फसवणूक प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी या फेसबुक फ्रेंडच्या Facebook Friend मुसक्या आवळल्या आहेत.

हितेश जैन यांचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्यांची भरत जैन याच्याबरोबर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीमध्ये झाले. आपण चांगल्या कंपनीचे मोबाईल स्वस्त दरात उपलब्ध करून

 देतो, अशी बतावणी भरत याने हितेश यांना केली. त्यानुसार त्यांनी वन प्लस-९ प्रो हा मोबाईल घेण्यासाठी त्याला १८ हजार रुपये दिले.आपण कुरिअरने मोबाईल पाठवला असून या कंपनीचे कार्यालय उलवे येथे आहे असे भरतने हितेश यांना सांगितले.

त्यानुसार हितेशने उलवे येथे धाव घेतली आणि मोबाईलचे पार्सल उघडले.असता त्यामध्ये कांदे, बटाटे आणि लाडू निघाले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल करून भरत याला अटक केली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!