Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात कांदा तीन हजाराच्या पुढे भाव …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या 1371 गोण्यांची आवक झाली. कांद्याला काल तीन हजाराच्या पुढे भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी खूश झालेले आहेत.

एक नंबर कांद्याला 3100 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 2751 ते 3100, दोन नंबर कांदा :2051 ते 2751, तीन नंबर कांदा :/1451 ते 2051, गोल्टी कांदा 1551 ते 2100, खाद 450 ते 850 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितिचे आवारात आणावा.

बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याच्या सुमारे 52 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला. एक नंबरच्या लाल कांद्याला 1800 तर गावरान कांद्याला 2800चा भाव मिळाला.

नेप्ती उपबाजारात समितात गुरुवारी सुमारे 52 हजार 243 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 2800 रुपये भाव मिळाला.

कांद्याचे प्रतिवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 2350 ते 2800 दोन नंबर कांद्याला 850 ते 2350, तीन नंबर कांद्याला 1050 ते 1850, चार नंबर कांद्याला 500 ते 1050 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे. लाल कांद्याच्या सात हजार 607 गोण्यांची आवक झाली. लाल कांद्याला सर्वाधिक 1800 रुपयांचा भाव मिळाला.

लाल कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 1450 ते 1800, दोन नंबर कांदा : 1050 ते 1450, तीन नंबर कांदा : 650 ते 1050, चार नंबर कांदा : 350 ते 650.

कांद्याच्या एक ते तीन प्रतवारीसह गोल्टी व जोड कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. या भाव वाढीचा आता कांदा उत्पादकांना फायदा होणार आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!