Monday, October 25, 2021

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भाजपावर खोचक टीका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांना काहींनाकाही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो.

तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे स्टेशन

येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टी झाली ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी मराठवाडा येथे झालेल्या

परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेले आहे. तेथील परिस्थितीवर आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्याला मदत करणे हे महत्त्वाच आहे. त्याला कोणते दुष्काळ म्हणणे हे महत्त्वाचे नाही. शेतकऱ्यांच्या

मागे पूर्णपणे महाविकस आघाडी सरकार ही उभी आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.पंजाबमधील राजकीय नाट्यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहे. अनके कठीण

दिवस हे काँग्रेसने पाहिले आहे. जर आपण इतिहास बघितला तर काँग्रेस हा विचार आहे. तो सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजलेला आहे. या घडामोडीनंतरदेखील काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली आपल्याला पहिला मिळेल, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!