Monday, October 25, 2021

गडकरींच्या कार्यक्रमात राम शिंदेच्या मोठेपणा सगळ्यांनाच भावला;रोहित पवारांसाठी शिंदेंनी….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण काल सोहळा पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी विकास निधी देत असल्याची घोषणा केली.

यापेक्षा या कार्यक्रमातील माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दाखविलेल्या मोठेपणाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.या कार्यक्रमाला नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते उपस्थित होते. या वेळी राम शिंदे गडकरी व पवार यांच्या

शेजारी असलेल्या खुर्चीवर बसले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार पाठीमागून येत असल्याचे पाहून शिंदे स्वतःहून रांगेतील शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसले.खुर्चीसाठी प्रत्येकजण झडपडत असतो. मात्र स्वतःची खुर्ची देत नाही. परंतु या

कार्यक्रमात स्वतःची खुर्ची आमदार रोहित पवार यांना देऊन शिंदे यांनी आपल्या मोठा पणा दाखवून दिलेला आहे. त्यांच्या या मोठेपणाची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा झालेली आहे.आपल्या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरतिथ्य केले जाते.

तसाच आदरतिथ्यपणा नेटाने माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला. त्यांनी स्वतःची खुर्ची आमदार रोहित पवार यांना देऊन स्वतः दुसरीकडे जाऊन बसले. त्यांचा हा मोठेपणा सर्वांनाच भावला आहे. त्यांच्या या कृतीची कार्यक्रमस्थळासह जिल्ह्यात सुरु होती.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!