Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात कांदा पोहचला 4000 रुपयांपर्यंत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याची सुमारे सतरा हजार कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या भावात आज विक्रमी वाढ झाली. एक नंबरसह चारही प्रतिच्या कांद्याच्या भावात वाढ झाली.

पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे लिलाव झाले आहे. 17 हजार 362 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला चार हजार रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 3500 ते 4000, दोन नंबर कांद्याला 2500 ते 3400, तीन नंबर कांद्याला 1500 ते 2400, चार नंबर कांद्याला 500 ते 1400 रुपयांचा भाव मिळाला.

मागील लिलावाच्या तुलनेत आज (रविवारी) कांद्याच्या भावात सुमारे 800 रुपयांपर्यंत वाढ झाली. एक नंबरसह चार ही प्रतिच्या भावात वाढ झाली आहे. हीच वाढ शेतकर्याच्या फायद्याची आहे.शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...
error: Content is protected !!