Wednesday, October 27, 2021

अभिनेता शाहरुख खानचा मुलाला रेव्ह पार्टीतअटक;रेव्ह पार्टी असते काय? काय काय चालतं रेव्ह पार्टीत? वाचा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टीतल्या सहभागाबाबत आणि अंमली पदार्थांचं सेवन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती.

रेव्ह पार्टी म्हणजे काय?
रेव्ह पार्टीत खासकरून म्युझिक, डान्स आणि अंमली पदार्थांचा वापर केला जातो. तसंच काही पार्ट्यांमध्ये सेक्सही चालतो. ड्रग्जचं सेवन, म्युझिक, डान्स मस्ती आणि सेक्स या सगळ्यांचा एकत्रिक कॉम्बो म्हणजे रेव्ह पार्टी. या रेव्ह पार्ट्या पूर्वी खुल्या जागेत

पण सहसा कुणाचं लक्ष जाणार नाही अशा चालायच्या. त्याच्यावर पोलिसांचे छापे पडू लागल्याने आता या पार्ट्या बंदीस्त जागेत होतात.हायप्रोफाईल मॉडेल्स, फॅशन क्षेत्रातले लोक, सेलिब्रिटी असे लोक या पार्ट्यांना हजेरी लावत असतात. मात्र ही पार्टी कधी कुठे कशी होणार आहे याची माहिती

फक्त ठराविक लोकांनाच असते. आपल्या सर्कलच्या बाहेर ही माहिती कुणीही जाऊ देत नाही. याचं महत्त्वाचं कारण असतं या पार्ट्यांमध्ये होणारा अंमली पदार्थांचा वापर आणि सेक्स. या दोन गोष्टी धाड टाकण्याला, तुरुंगात जायला पुरेशा ठरू शकतात. त्यामुळे अशा पार्टीजची खबर कुणालाही कानोकान नसते.

या पार्टीज गुप्त स्वरूपात ठरवल्या जातात आणि पार पडल्या जातात.Rave हा शब्द एका जमैकन शब्दावर बेतलेला आहे. 80 च्या दशकात या पार्टीज काही प्रमाणात सुरू झाल्या होत्या. मात्र भारतात त्याचं पेव उशिरा फुटलं. रात्रभर पार्टी करणं, म्युझिक ऐकणं यात बेकायदेशीर असं काहीच नाही. यातला पुढचा

भाग म्हणजेच अंमली पदार्थांचा वापर आणि सेक्स या दोन गोष्टी मात्र बेकायदेशीर ठरतात. त्यामुळेच अशा पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असते आणि त्या पार्ट्यांची माहिती मिळाली तर त्यांच्यावर धाड टाकली जाते आणि अटकेची कारवाई होते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!