Monday, October 25, 2021

नगर ब्रेकींग:पतीकडून पत्नीची हत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्युज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जामगाव येथे पतीने पत्नीची हत्या करून पळून गेल्याची घटना आज उघडकीस आली. मयत पत्नी व आरोपी पती हे जोडपे मजुरीच्या कामासाठी जामगाव येथे आले होते.

घटनेतील मृत महिलेचे नाव शेवंता मच्छू नाईक (वय 45) व आरोपी पतीचे नाव मच्छू नाईक (दोघे रा. नागदारी, ता. अलिबाग, जि. रायगड) अशी आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, वरील दोघे पती-पत्नी पारनेर तालुक्यातील जामगाव येथील ठेकेदाराकडे

सुमारे महिनाभरापासून मजुरीच्या कामासाठी आले होते. रविवारी नेहमीप्रमाणे सोबतचे मजुर कामावर निघून गेले.कामावर निघून गेलेले मजुर जेवनासाठी दुपारी 12 वाजता झोपडीवर आले असता मच्छू नाईक व त्याची पत्नी कामावर का आले नाहीत? पळून गेले की काय म्हणुन सोबतचे

मजुर त्यांच्या झोपडीमध्ये पाहायला गेले असता झोपडीमध्ये शेवंता मच्छू नाईक (वय 45) या मृतावस्थेत आढळून आल्या.यावरुन मच्छू नाईक हा पत्नी शेवंता हिची हत्या करून पहाटे 5 वाजेनंतर पळून गेला. घटनेबाबत आसपासच्या व्यक्तींनी पारनेर पोलिसांनी माहिती दिली.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी इतर मजुरांकडून मच्छू नाईक याची माहिती घेऊन त्याच्या शोधासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...
error: Content is protected !!