Friday, October 22, 2021

घोटाळा दाबण्यासाठीच नगरचे संचालक राष्ट्रवादीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर तालुका दूध संघाच्या संचालक मंडळावर ८ कोटी ३० लाख रूपयांच्या आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. तो गैरव्यवहार दाबण्यासाठीच हे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले.

आर्थिक अडचणीत असतानाही या संचालकांनी दूध संघातर्फे ५ लाख ११ हजार रूपयांची देणगी भाळवणी (ता. पारनेर) येथील कोविड सेंटरला दिली. त्या बदल्यात आमदार नीलेश लंके यांनी या भ्रष्टाचारी संचालकांची पाठराखण सुरू केली, असा आरोप दूध संघाचे कर्मचारी तायगा शिंदे व गजानान खरपुडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिंदे म्हणाले, की नगर तालुका दूध संघ हा भ्रष्टाचाराचा अड्डाच आहे. सन २००५ ते ०७ या कालावधीत तत्कालीन संचालकांवर २ कोटींचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. जिल्हा दूध संघाची जागा विकून तालुका संघाच्या वाट्याला ८ कोटी रूपये आले होते. पण आर्थिक ताळेबंदात अनेक घोटाळे असल्याचे चौकशी समितीच्या लक्षात आले.

तालुका संघाकडे अवघे दीड हजार लिटर दूध संकलन आहे. ते दूध शितकरण करण्यासाटी जेव्हढी वीज लागते तिच्या कितीतरी पट अधिक वीजबिल तालुका दूध संघ आज भरीत आहे. त्या ठिकाणी आजपर्यंत खाजगी दूध संघाचे साडेचारशे ते पाचशे टॅंकर दूध शीतकरण झाले.

त्या बदल्यात ३५ लाख रूपये अवैधरित्या गोळा केले. वीज बिलाचा भूर्दंड मात्र तासुका दुध संघाच्या माथी मारला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!