Monday, October 25, 2021

नगर ब्रेकींग:विवाहीत प्रेमीयुगलाची गळफास घेत आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील विवाहीत प्रेमी युगुलांनी गळफास घेत जीवन यात्रा संपाविल्याची घटना रविवारी (दि.3) सायंकाळी पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील जंगलात घडली आहे.  

राजेंद्र कोंडीभाऊ केदार (30, रा. मांडओहळ खडकवाडी ता .पारनेर) व नानुबाई पोपट चिकणे (27, रा . मेनडोह पळशी ता .पारनेर) अशी आत्महत्या करणार्‍या प्रेमीयुगलांची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच पारनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ ,

पोलीस हेड कॉन्स्टेबल लोणारे हे सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी पोहोचले दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

यातील दोन्ही मयत हे विवाहित असून संसारी आहेत राजेंद्र केदार यांना पत्नी आणि एक मुलगी आहे तर नानुबाई या विवाहित असूनही दोघांचे गेले वर्षभरापासून प्रेम संबंध होते. वर्षभरापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता नातेवाईकांच्या मध्यस्थीने

तो वाद मिटला गेला आणि दोघेही एकत्र राहू लागले होतो. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा असून यामुळे परिसरात भिती व्यक्त होत आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!