Friday, October 22, 2021

शेतकऱ्यांच्यासाठी आनंदाची बातमी:नगर जिल्ह्यात कांदा चार हजाराच्या पुढे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे साडेचार हजार कांदा गोण्यांची काल सोमवारी आवक झाली. एक नंबर कांद्याला विक्रमी भाव मिळाला. कांद्याने चार हजाराचा टप्पा ओलांडल्याने कांदा उत्पादक खूश झालेले आहेत.

राहाता बाजार समितीत कांद्याच्या चार हजार 496 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला आज 4100 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 3500 ते 4100, दोन नंबर कांदा ः 2550 ते 3450, तीन नंबर कांदा ः 1300 ते 2500, गोल्टी कांदा ः 2400 ते 2600,

जोड कांदा ः 400 ते 1300.शुक्रवारच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात विक्रीमी वाढ झालेली आहे. शुक्रवारी एक नंबर कांद्याला जास्तीत जास्त 3200 चा भाव मिळाला होता.काल सोमवारी त्यात सुमारे 900 रुपयांची वाढ झालेली आहे. कमीत कमी कांद्याच्या एक नंबर भावात आज 800 रुपयांची वाढ झालेली आहे.

दोन नंबर कांद्याच्या जास्तीत जास्त भावात 800 रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच कमीत कमी भावात पाचशेची वाढ झालेली आहे.तीन नंबर कांद्याच्या जास्तीत जास्त भावात 500 रुपयांची तर कमीत कमी भावात दोनशे रुपयांची वाढ झालेली आहे.

गोल्टी कांद्याच्या एक नंबर भावात दोनशे रुपयांची वाढ झालेली आहे. कमीत कमी भावात 400 रुपयांची वाढ झालेली आहे.जोड कांद्याच्या जास्तीत जास्त भावात 200 रुपयांची तर कमीत कमी भावात 100 रुपायांची वाढ झालेली आहे.काल कांद्याच्या एक ते तीन नंबरच्या भावात सर्वाधिक वाढ झालेली आहे.

गोल्टी व तीन नंबरच्या भावात वाढ झालेली असली तरी तरी कमी असल्याचे दिसून येत आहे. कांद्याला आज चांगला भाव मिळाल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिआहे.च्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!