Friday, October 22, 2021

तज्ज्ञांचा गंभीर इशारा:भयावह ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते. तज्ञांनी याबाबत चेतावणी जारी केली आहे.

त्यांनी म्हटलं आहे, की सुट्टीचा कालावधी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता 103 टक्क्यांनी वाढवू शकतो आणि त्या लाटेत संक्रमणाची प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात.अभ्यासात तज्ञांनी भारतातील एका काल्पनिक राज्यात काही संभाव्य परिस्थितीचे चित्रण केले जे पहिल्या आणि दुसऱ्या

लाटांमध्ये हिमाचल प्रदेशमधील परिस्थिती दाखवण्यासाठी डिझाइन केलेलं होते. संशोधकांनी ‘ओपीनियन पीस’ मध्ये म्हटले आहे, ‘पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत अचानक वाढ आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या मेळाव्यामुळे

तिसऱ्या लाटेची परिस्थिती बिघडू शकते.
हिमाचल प्रदेशमधील आकडेवारी दर्शवते की सामान्य सुट्टीच्या काळात पर्यटनामुळे लोकसंख्येत 40 टक्के वाढ होऊ शकते. हे लक्षात घेता, सुट्टीचा कालावधी नसताना निर्बंध कमी करण्याच्या तुलनेत सुट्टीच्या हंगामात तिसऱ्या लाटेची शक्यता 47 टक्क्यांनी वाढू शकते आणि दोन

आठवड्यांआधीच या लाटेचा पीक येऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि अनेक राज्ये यामुळे प्रभावित झाली होती.जबाबदार प्रवासा’चा प्रस्ताव देताना, संशोधकांनी सांगितले की मास्कचा वापर आणि पर्यटकांद्वारे सामाजिक

अंतराच्या नियमांचे पालन संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते. त्यांनी म्हटलं, की प्रवास करणाऱ्यांनी कोरोना लस घेतली असेल तर हेदेखील तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!