Friday, October 22, 2021

PWD चे दुर्लक्ष-घोडेगाव येथे नगर औरंगाबाद महामार्गावर साचले पाणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील घोडेगाव येथील राज्य महामार्गावर पावसाचे पाणी साचून गटार निर्माण झाले आहे.

घोडेगाव येथे नगर-औरंगाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूने रस्त्यावरील पाणी वाहुन जाण्यासाठी पक्क्या नाल्या बांधलेल्या आहेत.परंतु त्या साफ न केल्याने रस्त्यावररील पाणी नाल्यात वाहून न जाता रस्त्यावरच साचुन राहते.  रस्त्यावर असे चार ठिकाणी पाणी साचते.बाजार समितीच्या बाजुने रस्त्यावरील पाणी वाहत नसल्याने गाळ साचला आहे. पाण्याची दुर्गंधी सुटली असुन डासांची उपत्ती वाढलेली आहे.
नागरिकांना रस्त्यावर पायी चालणे व दुचाकी चालवणे अवघड झाले आहे. चारचाकी वाहनामुळे दुर्गंधी युक्त पाण्याचे फवारे अंगावर उडत आहेत .
मुळा ईरीगेशन वसाहती जवळही मोठा खड्डा पडल्याने वाहने आत नेण्यात अडचणी येतात . अनेक ठिकाणी साईड पट्ट्या राहिल्या नाहीत. हमरस्ताला कपारी पडल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत साईड पट्ट्या मुरुमाने भरुन दाबाव्यात ,रस्त्यावरील पाणी वाहुन जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी व्यापारी,व्यावसायिक व नागरिकांमधुन होत आहे.

 

ताज्या बातम्या

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...
error: Content is protected !!