Friday, October 22, 2021

चहामधून दिलं गुंगीचं औषध अन् काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करत महिलेवर.

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका महिलेला चहातून गुंगीचं औषध देऊन नंतर तिचे अश्लिल फोटो काढून बदनामी करायची धमकी देत शाररिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल सात वर्ष आरोपी करत असलेला छळ सहन केल्यानंतर महिलेने आज याविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.यवतमाळमधील अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विशाल झेंडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे.

आरोपी विशाल हा पीडित महिलेच्या बाजूलाच राहत असून त्याने काही वर्षांपूर्वी या महिलेला आई बोलावते आहे असं सांगून घरी बोलावलं. ही महिला घरी आल्यानंतर त्याने चहा तयार करुन त्याच गुंगीचं औषध घातलं. चहा प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो काढत ते सर्व

ठिकाणी व्हायरल करण्याची धकमी दिली.
आरोपी विशालने या महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली. बदनामीच्या भीतीने सदर महिला आरोपीच्या दबावाला बळी पडली. यानंतर तब्बल ७ वर्ष हा प्रकार सुरु होता. अखेरीस आरोपीचा छळ सहन न झाल्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या आरोपीचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...
error: Content is protected !!