Monday, October 25, 2021

नेवासा खळबळ:पुन्हा एका पोलीसाची ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या अनेक दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याशी संबंधीत वेगवेगळ्या ऑडिओ क्लीप समोर येत आहेत. यामुळे नेवासा पोलीस ठाणे बदनाम झाले आहे. पोलीस कर्मचारी व अपर पोलीस अधीक्षक यांच्यातील हप्तेखोरीचे

संभाषण, यानंतर पोलीस निरीक्षकाचे वाळूतस्कराशी झालेले संभाषण चांगलेच व्हायरल झाले होते.नेवासा पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेला काम करणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍याच्या संभाषणाची ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

तो कर्मचारी एका प्रवासी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षावर खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे या संभाषणातून समोर आले आहे. याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे.नेवासा वाहतूक शाखेत ड्युटी करत असलेला पोलीस कर्मचारी वाहन चालकाशी समोरासमोर बोलत

असल्याचे संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. हा वाहन चालक प्रवासी संघटनेचा पदाधिकारी आहे.13 मिनिटांच्या या संभाषणातून वाहतूक शाखेत चालणारी हप्तेखोरी उघड झाली आहे. त्याचबरोबर कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीस कर्मचार्‍याकडून अ‍ॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात

गुंतविण्याची धमकी दिली जात असल्याचे यातून समोर आले आहे. अवैध प्रवासी वाहतूक व यातून पोलिसांना दिले जाणारे हप्ते या संभाषणातून अधोरेखित झाले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!